आमच्याबद्दल
भारतीय सिंधू सहकारी पत संस्था मर्या., अकोला ची स्थापना सन् १९९२ मध्ये झाली. सहकाराचे मुळभुत तत्व अर्थात सभासदांकडून, सभासदांसाठी याचे अनुकरण करत स्थानिक सिंधी समाजाद्वारा गठित एकमेव पत संस्था असुन संस्थेचा मुळ उद्देश सभासदांकडून ठेवी स्वीकारणे व गरजू सभासदांना कर्ज देणे, व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे, हा दृष्टिकोण ठेवून छोट्याशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले. संस्थेचे कार्यक्षेत्र अमरावती महसुल विभाग असुन आपल्या विविध शाखांच्या माध्यमातून सभासदांना तत्पर व विनम्र सेवा प्रदान करीत आहेत. संस्थेच्या ९ शाखांपैकी ५ शाखा स्वमालकीच्या प्रशस्त जागेत मानाने डोलत आहेत.
1992
Established
34
Years of Service
Amravati Division
Jurisdiction
1+9
No. of Branches
87
No. of Employees
7 Branches
Next Expansion
Multi State
Future Plan
Net N.P.A. Below 5%
Future Target
C. B. S.
Special Feature
“A”
Audit Class